GSB Rituals

This section is meant for GSB related rituals such as Grinding Grain in marriage, placing Bala-bhadra in naming ceremony etc

മരണാനന്തര ചടങ്ങിൽ കാക്കയുടെ പ്രാധാന്യം

പക്ഷികളിൽ ഏറ്റവും ബുദ്ധിശക്തിയുള്ള വർഗ്ഗമാണ് കാക്കകൾ. മനുഷ്യനെ ആശ്രയിച്ച് ജീവിക്കാൻ താല്പര്യമുള്ള ഒരു പക്ഷിയാണ് കാക്ക. ലോകത്തിൽ മിക്ക രാജ്യങ്ങളിലും കാക്ക ഉണ്ട്. ഗ്രാമങ്ങളിലും ചെറു പട്ടണങ്ങളിലുമാണ് ഇവയെ കൂടുതലായി കാണുന്നത്. മനുഷ്യവാസമില്ലാത്ത സ്ഥലങ്ങളിൽ കാക്കയുടെ സാന്നിദ്ധ്യം അപൂർവമാണ്‌. അറിഞ്ഞും അറിയാതെയും മനുഷ്യൻ ഉപേക്ഷിക്കുന്ന മാലിന്യങ്ങളെ കാക്കകൾ ഭക്ഷണമാക്കുന്നു. ആഹാരം തേടുന്നതും രാത്രി ചേക്കേറുന്നതും കൂട്ടമായാണ്

ദിവസവും കുളിക്കാറുള്ള പക്ഷികളാണ് കാക്കകൾ. ദിവസവും വൈകുന്നേരങ്ങളിൽ കൊക്കും ചിറകും ഉപയോഗിച്ച് വെള്ളം പലപ്രാവശ്യം തെറിപ്പിച്ചാണ് ഇവ കുളിക്കാറുള്ളത്. കുളികഴിഞ്ഞ് കൊക്കുപയോഗിച്ച് തൂവലുകളും പൂടയും ചീകിയൊതുക്കുന്ന കാക്കകളുടെ പ്രത്യേകതയാണ്. പേനക്കാക്കകൾ കൂട്ടമായും ബലിക്കാക്കകൾ ഒറ്റക്കോ ഇണകളായോ ആണ് കുളിക്കാനെത്തുക. വടക്കേ മലബാറിൽ പേനാ കാക്കകളെ കായിതൻ കാക്ക എന്നാണ് വിളിക്കുന്നത്‌. ബലി കാക്കകൾ നല്ല കറുപ്പ് നിറത്തിൽ ആണ് കാണുന്നത് . പേനാ കാക്കയുടെ കഴുത്തിന്ചുറ്റും അല്പം വെളിതിരിക്കും പേനക്കാക്കകൾ വെള്ളം കെട്ടിനിൽക്കുന്ന സ്ഥലങ്ങളിലാണ് സമൂഹസ്നാനം നടത്താനെത്തുക. എന്നാൽ ബലിക്കാക്കകൾ ചെറിയ പാത്രങ്ങളിലിരിക്കുന്ന വെള്ളത്തിലും വെള്ളമിറ്റുവീഴുന്ന ടാപ്പുകൾക്കു കീഴിൽ നിന്നും കുളിക്കാറുണ്ട്.

മരണാനന്തര ചടങ്ങിൽ കാക്കയുടെ പ്രാധാന്യം

പുരാണ കഥയനുസരിച്ച് ബ്രഹ്മാവിൽനിന്നു വരം കിട്ടിയ മഹിരാവണൻ എന്ന അസുരൻ യമധർമനെ ആക്രമിച്ചു. അസുരനെ തോൽപിക്കാനാവാതെ യമധർമൻ ഒരു കാക്കയുടെ രൂപത്തിൽ രക്ഷപ്പെട്ടു. അങ്ങനെ, തന്നെ രക്ഷിച്ച കാക്കയ്ക്ക് ബലികർമത്തിൽ പ്രാധാന്യം കൊടുത്ത് യമധർമൻ പ്രത്യുപകാരം ചെയ്തു. അന്നുമുതലാണ് ബലിച്ചോറ് കാക്ക കഴിച്ചാൽ പിതൃക്കൾ തൃപ്തരായതായി കരുതുന്നത്. പിതൃക്കളെന്ന സങ്കൽപത്തിലാണ് കാക്കയ്ക്കു ശ്രാദ്ധത്തിൽ പ്രസക്തി. ബലിച്ചോറ് കാക്കയെടുക്കാത്ത പക്ഷം ഒഴുക്കുവെള്ളത്തിൽ ഒഴുക്കാം.

 

എള്ളിന്റെ പ്രാധാന്യം

കാക്കയ്ക്കും എള്ളിനും നിറം കറുപ്പാണ്. ഇത് ഇരുട്ടിന്റെ പ്രതീകമാണ്. ഇരുട്ടിൽനിന്ന് വെളിച്ചമാകുന്ന പുനർജന്മത്തിലേക്കുള്ള യാത്രയാണ് ഇതു സൂചിപ്പിക്കുന്നത്. എള്ള് വെള്ളത്തിൽ നൽകിയാല്പിതൃക്കൾക്കും അഗ്നിയിൽ ദേവതകൾക്കും തൃപ്തിയടയും, ഇതിൽ അടങ്ങിയിരിക്കുന്ന എണ്ണ പ്രാണനാണ്. മനസ്സാ വാചാ കർമണാ ചെയ്യുന്ന സർവപാപങ്ങളും നശിപ്പിക്കാൻ എള്ളിനു കഴിയും. കറുത്ത എള്ളാണ് 

ഹിന്ദുക്കളുടെ ചില പ്രാദേശിക വിശ്വാസങ്ങൾ പ്രകാരം ശ്രാദ്ധങ്ങളിലും മരണാനന്തര ചടങ്ങുകളിലും പിതൃക്കൾക്കായി അർപ്പിക്കുന്ന ബലിച്ചോറ് അവർക്കായി കൊണ്ടെത്തിക്കുന്നത് കാക്കകൾ ആണ്‌ . അതിനാൽ ബലിച്ചോർ ഭക്ഷിക്കാനെത്തുന്ന കാക്കകൾ ബലിക്കാക്കകൾ എന്നറിയപ്പെടുന്നു. ഇത്തരം സന്ദർഭങ്ങളിൽ കാക്കകൾക്ക് ദിവ്യ പരിവേഷം ലഭിക്കുന്നുണ്ടെങ്കിലും മറ്റുള്ള സന്ദർഭങ്ങളിൽ, കാക്കകളുടെ സാമീപ്യമോ ശബ്ദമോ ഒക്കെ തികച്ചും അരോചകവും, വിശേഷിച്ച് ശുഭവേളകളിൽ വർജ്യവുമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.

ശനി ഭഗവാന്റെ വാഹനം കാക്കയാണ്. ബുദ്ധമതത്തിലെ ഗ്രന്ഥങ്ങളിൽ കാക്കകളെ പറ്റി പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. അവലോകിതേശ്വരന്റെ പുനർജ്ജന്മമാണ് എന്ന് കരുതുന്ന ദലൈ ലാമയെ കുഞ്ഞുന്നാളിൽ സംരക്ഷിച്ചത് രണ്ട് കാക്കകൾ ആയിരുന്നു എന്നു ടിബറ്റൻ ബുദ്ധമതാനുയായികൾ കരുതി വരുന്നു. നോർദിക പുരാണങ്ങളിലും കാക്കകളെ പറ്റി നിറയെ പരാമർശങ്ങൾ ഉണ്ട്.

कुर्वीत समये श्राद्धं कुले कश्चिन्न सीदति।

*कुर्वीत समये श्राद्धं कुले कश्चिन्न सीदति।*

*आयुः पुत्रान् यशः स्वर्गं कीर्तिं पुष्टिं बलं श्रियम्।।*

*पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात्।*

*देवकार्यादपि सदा पितृकार्यं विशिष्यते।।*

*देवताभ्यः पितृणां हि पूर्वमाप्यायनं शुभम्।*

                     अर्थात्

समयानुसार श्राद्ध करने से कुल में कोई दुःखी नहीं रहता। पितरों की पूजा करके मनुष्य आयु, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ति, पुष्टि, बल, श्री, पशु, सुख और धनधान्य प्राप्त करता है। देवकार्य से भी पितृकार्य का विशेष महत्त्व है। देवताओं से पहले पितरों को प्रसन्न करना अधिक कल्याणकारी है।

      पित्र नारायण देव की जय

पितृपक्ष 

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन पितृपक्ष या विषयी थोडि माहिती जाणून घेवु.श्रध्देने जे केले जाते त्याला श्राध्द अशी संज्ञा शास्त्रकारांनी दिली आहे.

मृतव्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो त्याला सांवत्सरीक श्राध्द अशी संज्ञा आहे.पितृपक्षात जे श्राध्द करतात त्याला महालय श्राध्द अशी संज्ञा आहे.

आपले आकाश हे 360अंश कल्पलेले असुन. सूर्य हा सहाव्या राशीत म्हणजेकन्याराशीत गेल्यानंतर तो वृश्चिक राशीत जाण्यापर्यंतचा काऴ जो जवऴपास दोन महिने असतो तो पर्यंत महालय श्राध्द करता येते.

भाद्रपद कृ.1 ते भाद्रपद अमावास्या या कृष्णपक्षात महालय श्राध्द रोज करावे असे वचन आहे.सांप्रत सलग 15 दिवस श्राध्द करणे हे व्यावहारीक दृष्ट्या थोडे कठिण असल्याने वडिलांच्या निधन तिथीस किंवा अमावास्येला महालय श्राध्द एकदाच केले जाते. हा हि पक्ष मान्य आहे.

सांवत्सरीक श्राध्दात त्रयीलाच उद्देशुन पिंडदान केले जाते (आई आजी पणजी किंवा वडिल आजोबा पणजोबा) परंतु महालय श्राध्दात सर्व नातेवाईकांना पिंडदान केले जाते.

पितृत्रयी  –वडिल आजोबा पणजोबा

मातृत्रयीआई आजी पणजी

मातामहत्रयीआईचे वडिल आजोबा पणजोबा

मातामहित्रयीआईची आई आजी पणजी

सापत्न मातु: –सावत्र आई

पत्नीपत्नी निवर्तली असेल तर 

पुत्रउपनयन झालेला पुत्र गेला असेल तर 

दुहिताविवाहित कन्या निवर्तली असेल तर 

पितृव्यसख्खे काका (काकू गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा. चुलत भाउ गेला असेल तर ससूत असा सोबत उल्लेख करावा)

मातुलसख्खा मामा (मामी गेली असेल तर सपत्नीक मामेभाउ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा)

भ्रातु: –सख्खा भाउ  (भावजय गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा

पितृभगिनीसख्खी आत्ये (आत्येचे यजमान गेले असतील तर सभर्तृ असा उल्लेख करावा आत्येभाउ गेला असेल तर ससूत असे म्हणावे)

मातृभगिनीसख्खी मावशी (यजमान गेले असतील तर सभर्तृ  मावसभाउ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा)

आत्मभगिनीसख्खी बहिण (तीचे यजमानहि निवर्तले असतील तर सभर्तृ असे संबोधावे)

श्वशुर  –सासरे (सासूबाई निवर्तल्या असतील तर सपत्नीक असे म्हणावे)

गुरुज्यांनी गायत्री उपदेश केला ते (वडिलांनी मुंज लावली असेल तर वडिल) अन्य कोणी मुंज लावली असेल तर ते गुरु.

आचार्यगुरुज्यांनी विद्या शिक्षण दिले 

शिष्यआपला विद्यार्थी

आप्तवरील नावांमध्ये ज्यांचा उल्लेख नाहि परंतु ज्यांचे आपल्याशी आपुलकीचे संबध होते ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत या सर्वांना आप्त या संज्ञेत पिंडदान करु शकतो.

सर्व मृत नातेवाईंकांची नाव गोत्रासहित एका वहित नोंद ठेवावी पुरोहितांच्या सल्यानुसार वरील प्रमाणे सुसुत्रीत यादि बनवावी.

या शिवाय चार धर्मपिंडांची योजना महालयात केली आहे.

मित्र, सखा, पशू, वृक्ष, जाणतेपणी अजाणतेपणी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचाकरता.जे आपल्याकडे आश्रीत होते त्यांचा करताहि धर्मपिंड आहे.

मातृवंशात, पितृवंशात गुरुंच्या वंशात किंवा अाप्तबांधवात ज्यांना संतती नसल्याने पिंडदान होत नाहिये त्यांचाकरता ज्यांचे क्रियाकर्म झाले नाहि.जे जन्मताच अंध, पंगु जन्मले त्यांचा करता विरुपांकरता हि धर्मपिंड अाहे.

जे कुंभीपाक नामक नरकात पाप कर्मापुऴे खितपत पडले आहेत त्यांचाकरताहि धर्मपिंड आहे.

असे चार धर्मपिंड महालयात दिले जातात.

महालय श्राध्द किती प्रकारात करता येईल? कारण अनेक श्रद्धावान आस्तिक असतात परंतु नोकरीमुऴे किंवा धावपळीमुऴे त्यांना काहिवेळा थोड कठिण होत त्यांचा करता 

दोन किंवा पाच ब्राह्मण, किंवा चटावर दर्भबटू ब्राह्मण योजना करुन श्राध्दस्वयंपाक करुन सपिंडक महालय

आमान्न म्हणजे शिधा सामग्री योजना करुन आमश्राध्द

दूध, केऴ, अल्पोपहार यांची योजना करुन हिरण्यश्राध्द यात पिंडदान नसते

ब्रह्मार्पणदोन, पाच ब्राह्मण सवाष्ण कोणी गेली असेल तर सवाष्ण (सुवासिनी) पूजन करुन अन्नसंतर्पण यात पिंडदान नसते.

एखाद्याची आर्थीक स्थिती नसेल किंवा मनुष्यबऴ वयोमानानुसार कमी असेल तरशमीपत्राअेवढा पिंड दिलेलाहि शास्त्र संमत आहे.शमीपत्र हे भाताच्या शिताअेवढेच असते.

यातील काहिच जमत नसल्यास घोर वनात जावुन दक्षिणेकडे तोंड करुन उभे राहुन आपल्या दोन्हि काखा वर करुन माझी आर्थीक स्थिती नसल्याने मी पिंडदान किंवा पितरांचे श्राध्द करु शकत नाहि या बद्दल क्षमायाचना करुन पितरांचे स्मरण केले तरी श्राध्द होते.

श्राध्दात विकिर प्रकीर असे दोन भाग दिले जातात .

अग्निदाह झालेले किंवा अग्निदग्ध झालेले गर्भस्त्रावात मृत झालेले ज्यांना रुपहि प्राप्त झालेले या सर्वांनाहि अेक भाग श्राध्दात महालयात दिला जातो.

ज्या देवतांना सोमभाग मिऴत नाहि त्यांना हि अेक भाग श्राध्दात दिला जातो.

रामचंद्रानी वनात असताना दशरथ राजाला कंदमुऴाचे पिंड दिले होते असाहि उल्लेख रामायणात आहे.

कन्याराशीत सूर्य गेल्यावर तुळ राशीत सूर्य असेपर्यंत तो पृथ्वीच्या बराच जवऴ असतो.पितृगणांकरता दिलेले कव्य (अन्न भाग) हा सर्वप्रथम सूर्यमंडलात जातो तिथुन तो चंद्रमंडलात जातो. चंद्रमंडल हे स्वयंप्रकाशीत नसुन सूर्यनारायणांची सुषुम्ना नाडि या चंद्र मंडलाला प्रकाशीत करते दर महिन्याच्या अमावास्येला चंद्रमंडल सूर्यमंडल एकत्र येत असते त्यामुऴे अमावास्येला पितरांना दिलेले अन्न अधीक जलद गतीने त्यांना प्राप्त होते.

कन्याराशीच्या 10 अंशापासून ते तुळ राशीच्या 10 अंशापर्यंतच काळात सूर्य पृथ्वी या दरम्यानच्या अंतर सर्वात कमी असते त्यामुऴे पितरांना दिलेला कव्यभाग (अन्न) पितरांपर्यंत लवकर पोचते.

श्राध्द हि व्यवस्था मनीऑर्डर प्रमाणे जाणावी.उदा.मी वेंगुर्ला पोस्ट ऑफीस मधे 500 रु.अेक नोट मुंबईला भावाकडे पाठवली तर माझ्या भावाला मुंबईत तीच नोट मिऴेल का? नाहि ना.त्याला त्या पोस्टात उपलब्ध असलेले पाचशे रु.मुल्याचे चलन मिऴेल (100 च्या पाच नोटा मिऴतील किंवा 50 च्या दहा नोटा मिऴतील) पण चलन तेवढेच मिऴेल.तद्वत आपण जे अन्न पितरांच्या उद्देशाने देतो त्याच वेऴी तेवढच अन्न 

आपल्या पुर्वजांनी ज्या योनीत जन्म घेतला असेल त्या योनीला आवश्यक जो आहार असेल त्या रुपाने मिऴते.

आता श्राध्दात पितर खरेच जेवतात का? हा हल्लीचा फार मोठा प्रश्न आहे.

आपण जेव्हा श्राध्दान्न जेवतो तेव्हा ते कितीहि अल्प जेवले तरी शरीराला एक प्रकारची सुस्ती जडपणा अनुभवता येतो.परंतु एखाद्या यज्ञ किंवा मंदिरात कितीहि भरपेट प्रसाद घेतला तरी सुस्ती जडपणा जाणवत नाहि मंदिरातील प्रसादात कांदालसूण, गरममसाले वगैरे काहि नसल तरी तो चवीला सुमधुरच लागतो  कारण त्या अन्नावर भगवंताची कृपा असते श्राध्दान्नावर पितरांचीआसक्तीअसते.त्यामुऴे शरीराला जडत्व येत.एरवी खीर वडे खाल्ले तर सुस्ती येत नाहि.

हा अनुभव घ्यायला हरकत नसावी.स्वयंपाक हा घरीच केलेला असावा.भरपुर प्रकार केले नाहित तरी चालेल परंतु सात्विक पणे आपल्या पूर्वजांना आपल्या हातचे दिलेले अन्न हे अधीक प्रिय असते.त्यातली आपुलकी कृतज्ञता हॉटेल किंवा कँटरींगच्या अन्नाला कधीच येणार नाहि.सूनांनी, लेकींनी केलेला वरणभात हा आई वडिलांना  पंचपक्वानांपेक्षा अधीक प्रिय असतो हे सदैव ध्यानात ठेवावे

पितृपक्षात आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना संतुष्ट करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत

वरील माहितीत काहि न्युन असेल तर क्षमस्व

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

Importance Of Mother as Guru (Sanskrit with hindi meaning)

Importance Of Mother as Guru (Sanskrit with hindi meaning)

*।।मातृ देवो भव:,पितृ देवो भव:।।*
 
पितुरप्यधिका माता   
गर्भधारणपोषणात्  ।
अतो हि त्रिषु लोकेषु 
नास्ति मातृसमो गुरुः॥
 
*गर्भ को धारण करने और पालनपोषण करने के कारण माता का स्थान पिता से भी बढकर है। इसलिए तीनों लोकों में माता के समान कोई गुरु नहीं अर्थात् माता परमगुरु है!*
 
नास्ति गङ्गासमं तीर्थं 
नास्ति विष्णुसमः प्रभुः।
नास्ति शम्भुसमः पूज्यो
नास्ति मातृसमो गुरुः॥
 
*गंगाजी के समान कोई तीर्थ नहीं, विष्णु के समान प्रभु नहीं और शिव के समान कोई पूज्य नहीं और माता के समान कोई गुरु नहीं।*
 
नास्ति चैकादशीतुल्यं
व्रतं त्रैलोक्यविश्रुतम्।
तपो नाशनात् तुल्यं
नास्ति मातृसमो गुरुः॥
 
*एकादशी के समान त्रिलोक में प्रसिद्ध कोई व्रत नहीं,  अनशन से बढकर कोई तप नहीं और माता के समान गुरु नहीं!*
 
नास्ति भार्यासमं मित्रं
नास्ति पुत्रसमः प्रियः।
नास्ति भगिनीसमा मान्या
नास्ति मातृसमो गुरुः॥
 
*पत्नी के समान कोई मित्र नहीं, पुत्र के समान कोई प्रिय नहीं,  बहन के समान कोई माननीय नहीं और माता के समान गुरु नही!*
 
न   जामातृसमं   पात्रं
न दानं कन्यया समम्।
न भ्रातृसदृशो बन्धुः
न च मातृसमो गुरुः ॥
 
*दामाद के समान कोई दान का पात्र नहीं,  कन्यादान के समान कोई दान नहीं, भाई के जैसा कोई बन्धु नहीं और माता जैसा गुरु नहीं!*
 
देशो गङ्गान्तिकः श्रेष्ठो
दलेषु       तुलसीदलम्।
वर्णेषु   ब्राह्मणः   श्रेष्ठो
गुरुर्माता      गुरुष्वपि ॥
 
*गंगा के किनारे का प्रदेश अत्यन्त श्रेष्ठ होता है, पत्रों में तुलसीपत्र, वर्णों में ब्राह्मण और माता तो गुरुओं की भी गुरु है!*
 
पुरुषः       पुत्ररूपेण
भार्यामाश्रित्य जायते।
पूर्वभावाश्रया   माता
तेन  सैव  गुरुः  परः ॥
 
*पत्नी का आश्रय लेकर पुरुष ही पुत्र रूप में उत्पन्न होता है, इस दृष्टि से अपने पूर्वज पिता का भी आश्रय माता होती है और इसीलिए वह परमगुरु है!*
 
मातरं   पितरं   चोभौ
दृष्ट्वा पुत्रस्तु धर्मवित्।
प्रणम्य  मातरं  पश्चात्
प्रणमेत्   पितरं  गुरुम् ॥
 
*धर्म को जानने वाला पुत्र माता पिता को साथ देखकर पहले माता को प्रणाम करे फिर पिता और गुरु को!*
 
माता  धरित्री जननी
दयार्द्रहृदया  शिवा ।
देवी    त्रिभुवनश्रेष्ठा
निर्दोषा सर्वदुःखहा॥
 
*माता, धरित्री , जननी , दयार्द्रहृदया,  शिवा, देवी , त्रिभुवनश्रेष्ठा, निर्दोषा,  सभी दुःखों का नाश करने वाली है!*
 
आराधनीया         परमा
दया शान्तिः क्षमा धृतिः ।
स्वाहा  स्वधा च गौरी च
पद्मा  च  विजया   जया ॥
 
*आराधनीया,  परमा, दया ,  शान्ति , क्षमा,  धृति, स्वाहा , स्वधा, गौरी , पद्मा, विजया , जया,*
 
दुःखहन्त्रीति नामानि
मातुरेवैकविंशतिम्   ।
शृणुयाच्छ्रावयेन्मर्त्यः
सर्वदुःखाद् विमुच्यते ॥
 
*और दुःखहन्त्री -ये माता के इक्कीस नाम हैं। इन्हें सुनने सुनाने से मनुष्य सभी दुखों से मुक्त हो जाता है!*
 
दुःखैर्महद्भिः दूनोऽपि
दृष्ट्वा मातरमीश्वरीम्।
यमानन्दं लभेन्मर्त्यः
स  किं  वाचोपपद्यते ॥
 
*बड़े बड़े दुःखों से पीडित होने पर भी भगवती माता को देखकर मनुष्य जो आनन्द प्राप्त करता है उसे वाणी द्वारा नहीं कहा जा सकता!*
 
इति ते  कथितं  विप्र
मातृस्तोत्रं महागुणम्।
पराशरमुखात् पूर्वम्
अश्रौषं मातृसंस्तवम्॥
 
*हे ब्रह्मन् ! इस प्रकार मैंने तुमसे महान् गुण वाले मातृस्तोत्र को कहा , इसे मैंने अपने पिता पराशर के मुख से पहले सुना था!*
 
सेवित्वा पितरौ कश्चित्
व्याधः     परमधर्मवित्।
लेभे   सर्वज्ञतां  या  तु
साध्यते  न तपस्विभिः॥
 
*अपने माता पिता की सेवा करके ही किसी परम धर्मज्ञ व्याध ने उस सर्वज्ञता को पा लिया था जो बडे बडे तपस्वी भी नहीं पाते!*
 
तस्मात्    सर्वप्रयत्नेन
भक्तिः कार्या तु मातरि।
पितर्यपीति   चोक्तं   वै
पित्रा   शक्तिसुतेन  मे ॥
 
*इसलिए सब प्रयत्न करके माता और पिता की भक्ति करनी चाहिए,  मेरे पिता शक्तिपुत्र पराशर जी ने भी मुझसे यही कहा था!*

[ap-form id="2"]
WordPress Video Lightbox Plugin