GSB Articles/Stories

This section is devoted to Articles/Stories which are directly connected to GowdaSaraswat Brahmin community.

*മാധ്വാചാര്യരും ദ്വൈതസിദ്ധാന്തവും

യുക്തി സഹജങ്ങളായ വ്യാഖ്യാനങ്ങളാൽ അദ്വൈത തത്വങ്ങളെ
ഖണ്ഡിച്ചു കൊണ്ട് നിരവധി പണ്ഡിതന്മാരെ തോൽപ്പിച്ച്,
മായാവാദത്തെ ഖണ്ഡിക്കുന്ന മായാവാദ ഖണ്ഡനം എന്ന ഗ്രന്ഥം
രചിച്ച്, വേദവ്യാസ ഭഗവാനെ തൻറെ ഗുരുവായി അംഗീകരിച്ച്,
ബ്രഹ്മസൂത്രത്തിൻറെ ശരിയായ അർത്ഥം തൻറെ മുന്നിൽ
പ്രത്യക്ഷപെട്ട വേദവ്യാസ ഭഗവാനിൽ നിന്ന് തന്നെ
മനസ്സിലാക്കി, തൻറെ കാലത്തുണ്ടായിരുന്ന പല
അന്ധവിശ്വാസങ്ങളെയും തിരുത്തി, ഉപനിഷത്തുക്കളെക്കുറിച്ച്
ആധികാരികമായി ഭാഷ്യങ്ങൾ തയ്യാറാക്കി, ഗീതാഭാഷ്യവും
ദളോപനിഷദ് ഭാഷ്യങ്ങളും രചിച്ച്, ശ്രീ കൃഷ്ണൻ സ്വയം
സൃഷ്ടിച്ച ശ്രീകൃഷ്ണ വിഗ്രഹത്തെ സമ്പാദിച്ച് ഉടുപിയിൽ
പ്രതിഷ്ഠിച്ച്, അഷ്ടമഠങ്ങൾ സ്ഥാപിച്ച്,
ദ്വൈതസിദ്ദാന്തത്തിന്റെ ഉപജ്ഞാതാവായി, ദ്വൈതസിദ്ധാന്തത്തെ
ജനങ്ങലിലെത്തിച്ച്, ഭാരതത്തിലെ ഏറ്റവും കൂടുതൽ
സ്വാധീനശക്തിയുള്ള ദൈവശാസ്ത്ര പണ്ഡിതനായി, മൂന്നു
പ്രാവശ്യം ഭാരത പര്യടനം നടത്തി, എഴുപതാം വയസ്സിലും
ഊർജ്ജസ്വലനായി തൻറെ പ്രവർത്തനങ്ങളുമായി മുന്നോട്ട്
സഞ്ചരിച്ചുകൊണ്ട്, നിരവധി പുരുഷായുസ്സുകളിൽകൂടി മാത്രം
പ്രാവർത്തികമാക്കുവാൻ കഴിയുന്ന കാര്യങ്ങൾ ഈ ലോകത്തോട്
വിട പറഞ്ഞ എഴുപത്തി ഒൻപതാം വയസ്സിനകം ചെയ്തു തീർത്ത്,
അതിമാനുഷനും ഈശ്വര ചൈതന്യതിനുടമയുമാണ് താൻ എന്ന്
തെളിയിച്ച മഹാഗുരുവാണ് ശ്രീ മാധ്വാചാര്യർ.
മധ്വാചാര്യരുടെ ചിന്താസരണിയെ തത്വവാദം എന്നും
ദ്വൈതമതമെന്നും വിളിക്കുന്നു.  പരമാത്മാവും (ദൈവവും)
ജീവാത്മാവും (ജീവനും) തമ്മിലുള്ള വ്യത്യാസത്തെ അടിവരയിട്ടു
പ്രഖ്യാപിക്കുന്ന തത്വസംഹിതയാണ് ദ്വൈതസിദ്ധാന്തം.
അദ്ദേഹം നമ്മുടെ മുൻപിൽ അവതരിപ്പിക്കുന്ന ചോദ്യം
മനുഷ്യനെങ്ങനെ ദൈവമാകാൻ പറ്റും?  ഇരുട്ടിനെങ്ങനെ
പ്രകാശവുമായി താദാത്മ്യം പ്രാപിക്കാൻ കഴിയും?
അതുകൊണ്ട് ദൈവവും ജീവനും ഒന്നല്ല, ദൈവവും പദാർത്ഥവും
ഒന്നല്ല, ഒരു ജീവനും മറ്റൊരു ജീവനും ഒന്നല്ല, ജീവനും
പദാർത്ഥവും ഒന്നല്ല, ഒരു പദാർത്ഥവും മറ്റൊന്നും ഒന്നല്ല,
മായാവാദങ്ങൾ മിദ്യയാണ്, ലോകം യാദാർത്ഥ്യമാണ്.  മനുഷ്യൻറെ
കർമ്മവും ചിന്തയും പ്രേമവുമാണ് സുഖസമ്പാദനത്തിനുള്ള
മാർഗ്ഗങ്ങൾ.  ധാർമ്മിക പ്രവർത്തിയാലും ശുദ്ധമായ
ആരാധനയാലും ഉണ്ടാകുന്ന ദൈവാനുഗ്രഹത്താൽ പരമാനന്ദമായ
ദൈവ സാന്നിദ്ധ്യം സാധ്യമാകും.  യഥാർത്ഥമായ ജ്ഞാനത്തിൻറെ
ഉറവിടങ്ങൾ ശാസ്ത്രം, യുക്തി വിചാരം, അവബോധം എന്നിവയാണ്.

തികച്ചും പ്രായോഗികം എന്നു തോന്നുന്ന തത്വസംഹിതയാണ്
മാധ്വാചാര്യർ ദ്വൈതസിദ്ധാന്തത്തിൽ കൂടി പ്രചരിപ്പിച്ചത്.
ദ്വൈത – അദ്വൈത തത്വങ്ങളുടെ വ്യത്യാസമിതാണ്.  അദ്വൈതം
പ്രതിപാദിക്കുന്നത് മൗലികമായി ജീവാത്മാവും പരമാത്മാവും ഒന്നു
തന്നെ.  ഈ ലോകം മിഥ്യയാണ്‌.  മനുഷ്യന്റെ പ്രവർത്തികളും
വികാരങ്ങളും തെറ്റായ തോന്നലുകളാണ്‌.  എപ്പോൾ ആത്മാവ്
മിഥ്യാബോധത്തിൽ നിന്ന് സ്വതന്ത്രമാകുന്നുവോ അന്ന് അത്
സർവ്വവ്യാപിയായ പ്രജ്ഞയിൽ ലയിച്ചു ചേരുന്നു.
എന്നാൽ ദ്വൈതസിദ്ധാന്തം പ്രതിപാദിക്കുന്നതിങ്ങനെയും –  ഈ
ലോകത്ത് ദുഃഖങ്ങൾ അനുഭവിക്കുന്ന സാധാരണ ആത്മാവും എല്ലാം
അറിയുന്ന സർവ്വ ശക്തനായ ദൈവവും തമ്മിൽ സ്വാഭാവികമായ
വ്യത്യാസങ്ങൾ ഉണ്ട്.  ഈ ലോകം യാഥാർത്യമാണ്.  ഈ ലോകത്തെ
സൃഷ്ടിച്ച ദൈവവും യാഥാർത്യമാണ്.  ഈ ലോകം യാഥാർത്യമാണ്
എന്ന ചിന്ത പ്രവർത്തികളിൽ നിന്നും ഒളിച്ചോടാനുള്ള നമ്മുടെ
പ്രവണതയെ തടയുന്നു.  മാത്രമല്ല അത് നമ്മുടെ ചുമതലകളെ
ആത്മാർത്തതയോടെ നിർവഹിക്കുന്നതിന് പ്രേരിപ്പിക്കുന്നു.
കൂടാതെ ദൈവത്തിൻറെ പരമാധികാരത്തെ സ്ഥാപിച്ചെടുക്കുകയും
ഭക്തിയിലേക്കുള്ള മാർഗ്ഗം ചൂണ്ടിക്കാണിക്കുകയും, ദൈവത്തിൻറെ
സർവ്വവ്യാപകത്വത്തെക്കുറിച്ച് നമ്മെ ഓർമ്മിപ്പിക്കുകയും
നമ്മളിൽ ധർമ്മബോധം ദൃഡപ്പെടുത്തേണ്ടത്തിൻറെ പ്രാധാന്യം
ബോധ്യപ്പെടുത്തുകയും ചെയ്യുന്നു.

*മാധ്വനവമി ആശംസകള്‍

गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा

सामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्याकी अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात.गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो.त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो. 

गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने,तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही’  मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त ‘गुरुर्वाक्यं प्रमाणं’ असे व्हावे
लागते. म्हणूनच तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’ असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवरसंपूर्ण श्रद्धा आणि विश्वास. 

पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत.ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या.

गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे.गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे,  संस्कारबीजे,कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो.

आणखी एक गोष्ट म्हणजे, कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो, गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे कां ??? कुणीही उठावे आणि कधीही मागावा ??? गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची ! त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पहाणारी, मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पहाणारी परीक्षा घेतात, तुकामाऊलींनी गोंदवलेकर महाराजांची घेतली, रामानंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की
तुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो. गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात, जणू सापशिडीचा खेळच सुरू असतो. एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला ला गुरुमंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्रं अशिष्याय न देयं

गमतीने सांगायचं तर कधीही जिवंत गुरुपेक्षा फोटोतले गुरु केव्हाही चांगले. फोटोतल्या गुरुंना तुम्ही गुलाम बनवून ठेऊ शकता. पुजा केली नाही केली तरी ते काही बोलत नाहीत. भूकलागली,  तहान लागली असे सांगू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या सवडीने त्याची सेवा करा, नकरा. वाटेल तो नैवेद्य दाखवा न दाखवा. त्यांच्या मुर्तीवर फोटोवर १०००/- ₹चा हार घालाकी १/- ₹ चा घाला.  त्यांचेसमोर काहीही बोला, करा. भ्रष्टाचार करा. ते काही बोलत नाहीत बोलू शकत नाहीत. मुर्ती आणि फोटो तुमच्या गुलाम असतात. तुमच्या इच्छेनुसार जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची दोन फुले वाहून, साखर समोर ठेवून, नमस्कार करुन एक दिनचर्येचा उपचार केला की मग तुम्ही वाटेल ते करायला मोकळे. या फोटोतल्या गुरुंना तुम्ही तुमचे वाटेल ते काम करायला सांगत असता.  दानपेटीत लाच म्हणून काही नोटा टाकून त्यांना लालूच दाखवू
शकता. पण जिवंत गुरूंचे तसं नाही. त्यांना चोवीस तास झेलावे लागते. त्यांच्या आज्ञा
पाळाव्याच लागतात.

‌जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे.  ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकलं तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात.  त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधांने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पुर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्या विषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा नसते. पण गुरूच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात.ते कुणाचे मिंधे  नसतात. त्यांना जे हवे तेच ते
करतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात.  सामान्य संसारी लोकांना सद्गुरु म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरू मंत्र घेण्या आधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरच या गुरूंचे गलबत सक्षम आहे कां ??? कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा  अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरूंच्या एका शब्दा बरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे “आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्माकां कपाट कौन, कौनमे कौन समायां, काहे को नर
देह आया” या नाथ पंथीय कोडयाचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरू दीक्षा होय.

सारांश गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये.

Why Damodar is Lord Shiva only in Goa

If the names of all the males living in Hindu households in Margao and surrounding areas were to be surveyed, Damodar, or its shorter version, Damu, would, in all probability, emerge as the most popular one. This trend is seen as an offshoot of the devotion the residents of Margao have for the deity, Shree Damodar, an idol of whom has been housed at a temple in Zambaulim ever since it relocation to escape the Portuguese inquisition.

   The name, Damodar, is derived from the Sanskrit words ‘dam’ (cord) and ‘udhar’ (belly), and signifies the cord that Lord Krishna’s mother tied to his waist to keep him in check when he was little.

 

But, while Hindu mythology and the rest of the country recognizes Damodar to be Lord Krishna’s alternative name, in Goa, Shree Damodar is worshipped as Shiva, the principal god of the Hindu Brahmin sect of Shaivism. This is interesting, given the fact that Krishna, as per popular Hindu mythology, is actually a reincarnation of the Lord Vishnu, the principal deity of the rival sect, Vaishnavism.

 

Across South India, the rivalry between the Shaivites and Vaishnavites was even cause for violent episodes, especially during the Chola period. Both sects traditionally believe in opposing philosophies. While Shaivites regard Lord Shiva’s asceticism as the ultimate state to achieve, for Vaishnavites, Lord Vishnu represents the fine balance between fulfilling worldly duties and attaining divine goals simultaneously.

 

But in Goa, the two sects merge seamlessly. In fact, the Gaud Saraswat Brahmins, who call Lord Damodar of Zambaulim their the ‘kuldevata’ (family deity), actually belong to the Vaishnavite sect.

 

Researchers point out that Shree Damodar became synonymous with the Shaivite god only in Goa due to the intermingling of the Vaishnavite and Shaivite sects over the years.

 

“Damodar is worshipped in Goa in the form of linga at Zambauali in Quepem taluka and Ravalnath is also worshipped in the form of linga in some Goan villages. This goes to indicate that harmony prevailed among the Vaishnavites and Shaivites,” writes V R Mitragotri in his paper for the book, ‘Essays in Goan History’, edited by Teotonio R de Souza.

 

Scholar V P Chavan in the book, ‘Vaishnavism of the Goud Saraswat Brahmins and a Few Konkani Folklore Tales’, states, “Gaud Saraswat Brahmins, who were originally Smartas and followers of God Shiva, would not cut themselves altogether from the worship of God Shiva, even when they were converted to Vaishnavism generations and generations ago. There is practically no difference, either in the form of worship or ceremonies performed in the temples connected to both the sects.”

 

Besides Margao and Zambaulim, Lord Damodar is also revered in Vasco, which celebrates the week-long Saptah during the month of Shravan in the deity’s honour. It is believed that in the late 19th century, Vasco was affected by a plague and that a prayer to the deity in Margao was able to rid the town of the disease, leading to the annual celebration that has been held ever since.

 

Chavan states that when the Vaishnavite religious leader, Madhavacharya, visited Goa, he gained a large number of followers as he was not opposed to the simultaneous worship of Lord Shiva. “This is why Gaud Saraswat Brahmins never left their old Shaivite family gods such as Ramnath, Nagesh and Ravalnath, nor the Shakta goddess, Mahalsa,” he writes.

 

The Vaishnavites in Goa did not even establish a separate ‘math’ (religious place) till some 200 years after Madhavacharya’s passing away, Chavan states.

 

The chief family deities of the Shaivites are Shree Mangesh, Shree Shantadurga and Shree Saptakoteshwar. Those belonging to the Vaishnavite sect are Shree Nagesh, Shree Ramnath, Shree Mahalaxmi, Shree Mahalsa, Shree Laxmi Narsingh. Kamaksha and Damodar are also among other well-known Vaishnavite temples. But all the later deities are ‘shiv swarupi’. Many of these temples, in fact, contain a shivlingam with the sacred bull in front, practically worshipped as Shiva deities. Their consorts, Mahalaxmi and Mahalasa are also God Shiva’s ‘shaktis’ or consorts,” states Chavan.

CHITTA CHOR

A Brahmin (Priest), whose profession was singing the glories of the Lord, was reciting Srimad Bhagavatam in the house of a Big Landlord.

A thief broke into the house where the recital was going on and hid himself in the deep corner. Perforce, he had to listen to Srimad Bhagavatam (Beautiful stories & Miracles of Lord Krishna). 

The singer was now describing the ornaments worn by little Krishna. He described the various ornaments Mother Yasodha decorated on little Krishna before sending Him out with the cows.

The thief was excited and thought that he should meet that lad and rob all the ornaments at one stroke instead of struggling every

day with petty stealing. He waited till the entire chapter of Srimad was recited and left the place. 

The thief wanted to know where this boy was. He, therefore, followed the Brahmin and waylaid him. The Brahmin was frightened and feared that he would lose even the small amount he had received as dakshina and told the thief, “I do not have anything with me”.

The thief replied that he was not keen to have any of his possessions but wanted some information about that lad he claimed to have the best ornaments and who used to go out for grazing the cows. He beseeched him to take him to that place where the lad was grazing those cows.

The Brahmin was in a fix now. He said, “In the town of Brindavana, on the banks of Yamuna river, in a green meadow, two boys come every morning. One is dark like the clouds with a flute, and the other fair, clad in white silk. The dark one will have all the ornaments I had described.” 

The thief believed the Brahmin and set out for Brindavana immediately. He located the beautiful place, climbed up a tree and waited for the boys to arrive.

The sun rose. Faint melody of the flute wafted along the morning breeze. The enchanting music could then be heard closer and the thief spotted two boys coming.

 He got down from the tree and went near them. The moment he saw the most beautiful appearance of the little Krishna, he forgot himself, folded his hands and shed tears of joy. The tears were from his heart and it was chilling. 

He wondered which wretched mother had sent these radiant boys, chiseled to perfection, loaded with ornaments to the riverbank.

He could not take his eyes off from the divinity.

 

The transformation started.

He approached the boys shouting, “Stop,” and held Krishna’s hand. 

The moment he touched Lord Krishna, all his previous karmas were wiped out like a ball of cotton getting burnt in fire and with all humility he inquired lovingly, “Who are you?”

Krishna looked at him, innocently and said, “I am frightened by your looks. Please leave my hands”. 

The thief, now full of remorse, said to Krishna, “It is my evil mind which is reflected in my face.

If you are frightened, I shall go away. 

Please don’t say, I must leave you”.

The Natkhat (Divinely naughty) Krishna reminded the thief the purpose of his coming there and mocked him, “Here, take these ornaments”. 

Confused, the thief replied, “Will not your mother scold you if you gift away all your ornaments to me?” 

Krishna with a smile said, “Do not worry about that. I have plenty of them. I am a bigger thief than you.

But there is a difference between you and me – however much I steal, the owners do not complain. I am lovingly called “Chitta Chor”. 

Though you are not aware of it, you have a previous ornament in your possession, the “Chitta (Heart)”. I shall steal it now and take the same with Me”.  So saying both the boys vanished. 

To his surprise, the thief found a bag full of ornaments on his shoulder. 

He brought it to the Brahmin’s house and told him what had all happened.

The Brahmin was now frightened and took the thief inside and opened the bag.

To his utter amazement he saw all the ornaments described by him as being worn by Krishna in the Bhagavatam, in the thief’s bag.

Shedding tears of joy, the Brahmin asked the thief to take him to the place where he saw the dark boy. The thief obliged and both of them waited in the same place where the thief accosted the boy the previous day.

Suddenly the thief exclaimed, “Look, here they come!”  

However, the Brahmin could not see any one.

Stricken with disappointment, he said, “Lord, when You decided to give darshan to a thief, why not me? 

Lord Krishna, out of abundant compassion, replied, 

“You are reading Srimad Bhagavatam just as another story, whereas the thief actually believed what you told him about me.

I manifest only for those who have full faith in me.

Vittal Vs Panduranga (Marathi)

Vittal Vs Panduranga (Marathi)

चिंतन#
 
प्रश्न :– विठ्ठल व पांडुरंग एकच आहेत का ? 
 
नसतील तर काय फरक आहे ? 
 
उत्तर :– होय विठ्ठल व पांडुरंग दोन्ही वेगळे आहेत मात्र एकमेकांना पूरक आहेत.कसे ते विस्ताराने पाहू. 
 
या संदर्भात नाथांचा एक अभंग आहे,
कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल |
नांदतो केवळ पांडुरंग  || 
 
या अभंगात नाथांनि स्पष्ट सांगितले आहे की आपली काया म्हणजे पंढरपूर आहे आणि या कायारूपी पंढरीत आत्मा हाच विठ्ठल आहे व या पंढरीत नांदणारा पांडुरंग आहे.
 
आता हा विठ्ठल व पांडुरंग कोणते आहेत व कसे आहेत ते पाहु .
 
रुग्वेदातिल पुरूषसूक्ताच्या पहिल्या रुचेत विठ्ठल सांगीतला आहे.
 
ॐ सहस्रशीर्षापुरूषःसहस्राक्ष सहस्रपाद सभूमिंविश्वतोवृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम् |
 
मोरोपंताची एक आर्या आहे ती अशी, 
भू जल तेज समीर ख रवि शशि काष्टादिकी असे भरला |
स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला |
 
म्हणजे याचा अर्थ काय ? तर 
विठ्ठल या शब्दाची फोड अशी आहे 
 
वि:- सभूमिंविश्वतो मधला वि 
ठ्ठ:- अत्यतिष्ठ्ठत मधला ठ्ठ 
ल:- दशांगुलम् मधला ल , असा हा विठ्ठल .
 
थोडक्यात संपूर्ण विश्वाला व्यापून तिष्ठ्ठत म्हणजे उभा असलेला व दशांगुलम् म्हणजे दहा अंगुल्या उरला आहे तो पांडुरंग व विठ्ठल .
 
थोडक्यात आपल्या प्रत्येकाच्या देहात असलेला आत्मा म्हणजेच विठ्ठल आहे व या विठ्ठलाला देहात स्थीर व देहाला धरुन ठेवायला साह्य करणारा पांडुरंग म्हणजे आपला प्राण आहे ,
 
यालाच प्राणज्योत म्हणतात.
 
या प्राणज्योतीचा रंग पाडुररंग आहे म्हणजे पांढरा ही नाही आणि पिवळाही नाही असा म्हणजे शुद्ध गायिच्या तुपाचे निरांजन लावले की त्या ज्योतिचा जो प्रकाश पडतो त्याचा रंग पांडुररंग आहे . 
 
आपल्या देहातील प्राणज्योतिचा रंग पांडुररंग आहे म्हणून आत्मा म्हणजे विठ्ठल व प्राण म्हणजे पांडुरंग .
 
*कायाही पंढरी आत्माहा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग* |

[ap-form id="2"]
WordPress Video Lightbox Plugin